Latur | लातूर Cover Image
Category
People and Nations

image
 • Like
 • Love
 • HaHa
 • WoW
 • Sad
 • Angry

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये

लातूर शहर व जिल्ह्यात यापूर्वीप्रमाणेच सर्व आस्थापना व दुकाने सुरू राहतील
-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

लातूर, दि.2(जिमाका):- उद्यापासून लातूर शहरासह जिल्ह्यात लॉक डाउन जाहीर केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.

यापूर्वी प्रशासनाने दिलेल्या आदेशान्वये दिनांक 31 जुलै 2020 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने (अत्यावश्यक सेवेतील रुग्णालय औषधी दुकाने नियमितपणे सुरू राहतील) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नियमितपणे सुरू राहणार आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने उद्या दिनांक 3 जुलैपासून इतर कोणत्याही प्रकारचा लॉक डाऊन जाहीर केलेला नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व रस्त्यावर गर्दी करू नये व पूर्वीच्याच लॉकडाऊन प्रमाणे नियमितपणे सर्व आस्थापना सुरू राहणार आहेत याची दखल दखल घ्यावी व माज माध्यमे व इतर कोणाकडूनही पसरविण्यात येणार्‍या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.
****

 • Like
 • Love
 • HaHa
 • WoW
 • Sad
 • Angry

#लातूर जिल्हा
7-05-2020 पासून सकाळी 80 ते दुपारी 30वाजेपर्यन्त दुकान सुरु राहणार
नवीन नियमानुसार अतयंत आवश्यक दुकानें ही सोमवार ते शनिवार पर्यन्त 80 ते 30 या वेळेत चालू असणार
इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर अशी दुकाने फक्त सोमवार आणि मंगळवारी चालू असणार
कपडे, सोने-चांदी, भांडी, चप्पल, रस्सी, पत्रावळी अशी दुकाने फक्त बुधवार आणि गुरुवारी चालू असणार
स्टेशनरी, कटलरी, स्क्रॅप मर्चंट, टेलर, सायकल, बिल्डिंग मटेरियल अशी दुकाने शुक्रवार आणि शनिवारी चालू असणार
रविवारी दवाखाने, मेडिकल या व्यतिरिक्त कुठले ही दुकान चालू राहणार नाही
24×7 फक्त दवाखाने आणि मेडिकल सुरु राहणार
#latur #covid19 #corona

 • Like
 • Love
 • HaHa
 • WoW
 • Sad
 • Angry
ग्रीन झोन मध्ये ३ मे नंतर वाईन शॉप आणि पान स्टॉल खुले होणार. 😝😝

तळीरामांनो ठोका लाईक 👍
 • Like
 • Love
 • HaHa
 • WoW
 • Sad
 • Angry

कुछ हक कभी छिने नहीं जा सकते...,

तुम्हारा इंतजार उनमें से एक है.....!!

image
 • Like
 • Love
 • HaHa
 • WoW
 • Sad
 • Angry